शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री उदय सामंतांनी आमदार भरत गोगावलेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेना उधाण; सामंत म्हणाले...

By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 16:02 IST

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत , आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सामंत आणि गोगावलेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेना उधाण आले होते. याबाबत रत्नागिरीत पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘ते’ देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न मंत्री सामंत यांनी केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मंत्री उदय सामंत यांनी युवक जिल्हाध्यक्ष पदापासून विविध पदांवर काम केले. २००४ आणि २००९ असे दोनवेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून विजयी झाले. शरद पवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. २०१४ साली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांच्याशी नाते तोडलेले नाही. मात्र आता त्यांनी आमदार भरत गोगावले यांच्यासह पवार यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न करण्यात आला असता ही केवळ एक सदिच्छा भेट होती, असे ते म्हणाले. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांचा सल्ला घेण्यात अडचण काय आहे असेही सामंत यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतSharad Pawarशरद पवार