शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये सदनिकेला आग लागून लाखोंची हानी, आगीचे कारण अज्ञातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:59 IST

Khed, Fire, Ratnagirinews खेड शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील एका सदनिकेत सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देखेडमध्ये सदनिकेला आग लागून लाखोंची हानी आगीचे कारण अज्ञातच

खेड : शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील एका सदनिकेत सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी टाळली. मात्र, सदनिकेला आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरातील शिवतर रोड येथील नाडकर आर्केड या अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील अक्षय खेडेकर यांच्या सदनिका नंबर १०३ मध्ये सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, कपडे, भांडी, फर्निचर इत्यादी सर्व प्रकारच्या वस्तू आगीत जळून राखरांगोळी झाली होती. या आगीची माहिती नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.नगर पालिकेच्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी भीषण आग आटोक्यात आणली. सदनिकेला आग लागल्याने आजुबाजुचे इतर सदनिका धारक धास्तावले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारच्या अनेक लोकांनी मोठी मदत केली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरीKhedखेड