शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri crime: वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी, वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ जाळ्यात

By अरुण आडिवरेकर | Updated: April 27, 2023 17:11 IST

दापोली उपजिल्हा रुग्णालयात 'एसीबी'ने केली कारवाई

दापाेली : वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या दापाेली उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग - २चे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश  दत्तात्रय कुराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पडकले. ही कारवाई आज, गुरुवारी (दि.२७) सकाळी करण्यात आली.दापाेलीतील एका २९ वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली हाेती. या तरुणाच्या वडिलांनी शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला हाेता. त्यासाठी वडिलांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आवश्यक हाेते. या प्रमाणपत्रासाठी हा तरूण दापाेली उपजिल्हा रुग्णालयात गेला हाेता. त्याठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश कुराडे यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. या रकमेबाबत तडजाेड केल्यानंतर १८ हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे गुरुवारी सापळा रचण्यात आला. ही रक्कम घेऊन तरुण दापाेली उपजिल्हा रुग्णालयात गेला हाेता. त्याठिकाणी ही रक्कम स्वीकारताना डाॅ. सुरेश कुराडे यांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील लाेखंडे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पाेलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केली. या पथकात पाेलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पाेलिस हवालदार विशाल नलावडे, पाेलिस नाईक दीपक आंबेकर, चालक पाेलिस नाईक प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग