शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणींसोबत समुद्रात गेली, सांगलीतील विवाहिता बेपत्ता झाली; गणपतीपुळे येथील घटना

By मनोज मुळ्ये | Updated: January 23, 2024 18:37 IST

गणपतीपुळे : मैत्रिणींसोबत आंघोळीसाठी पाण्यात गेलेली विवाहित महिला गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे ...

गणपतीपुळे : मैत्रिणींसोबत आंघोळीसाठी पाण्यात गेलेली विवाहित महिला गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता.रत्नागिरी) येथे घडली. ही महिला सांगली येथील राहणारी असून, सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता (वय-५७, रा.मांगले, ता.शिराळा) असे त्यांचे नाव आहे.सुनीता पाटील या गणपतीपुळे येथे आपल्या मैत्रिणींसह पर्यटनासाठी आल्या होत्या. देवदर्शन झाल्यानंतर सर्व जणी गणपतीपुळेतील समुद्रामध्ये आंघाेळीसाठी गेल्या होत्या. समुद्राच्या पाण्यात आंघाेळीचा आनंद लुटत असताना, सुनीता या आजूबाजूला नसल्याचे मैत्रिणींच्या लक्षात आले. त्या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला घाबरून गेल्या. या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क साधला. त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिल्यानंतर पती रामचंद्र आबा पाटील साेमवारी गणपतीपुळे येथे दाखल झाले. त्यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची फिर्याद जयगड पोलिस स्थानकात दिली.रामचंद्र पाटील यांनी पाेलिस स्थानकात फिर्याद देताच, जयगड पाेलिस स्थानकात याबाबत नाेंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी तपास सुरू केला. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSangliसांगलीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर