शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड, दापोली नगर पंचायतीतील १४ उमेदवार ३ वर्षांसाठी अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:10 IST

हे उमेदवार पराभूत असल्याने नगरपंचायतीला एकही पद रिक्त होणार नाही.

दापोली : निवडणुकीनंतर विहित कालावधीत खर्च सादर न करणाऱ्या दापोली व मंडणगड नगर पंचायत निवडणूक लढलेल्या १४ उमेदवारांना पुढील ३ वर्षांसाठी अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत. हे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.नगर पंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्च व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा असतो. दापोली, मंडणगड नगर पंचायत निवडणुकीत ज्या उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च व शपथपत्र सादर केले नाही, त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.मात्र, नोटीस मिळाल्यावर या उमेदवारांनी खुलासाही सादर केला नाही. या प्रकरणाची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्यासमोर झाली. त्यांनी १४ उमेदवारांना ३ वर्षांसाठी अपात्र केले. मात्र, हे उमेदवार पराभूत असल्याने नगरपंचायतीला एकही पद रिक्त होणार नाही.मंडणगडचे अपात्रसुमित्रा निमदे, विजय पोटफोडे, संजय राणे, अनुराग कोळंबेकर, महेंद्र सापटे, मंदार वारणकर, सोनल पवार.दापोलीचे अपात्रकाझी इस्माईल, किरण घोरपडे, विशाखा पवार, मृणाली सोंडकर, वृषाली कदम हे ३ वर्षांसाठी अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी