शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देवरुखनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By मनोज मुळ्ये | Updated: October 23, 2024 14:24 IST

देवरुख : वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या कांजिवरा येथे आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. जोरदार ...

देवरुख : वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या कांजिवरा येथे आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. जोरदार धडकेमुळे बिबट्या जागीच ठार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.देवरुख ते मार्लेश्वर या मार्गावरील कांजिवरा गावानजीक बुधवारी सकाळी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याच्या आसपास रक्त पडलेले असल्याने वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. हा बिबट्या नर जातीचा असून, अंदाजे अडीच वर्षांचा आहे. अपघाताची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.देवरुखनजीकच्या कर्ली येथे दोन दिवसांपूर्वी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. आता लगेचच ही दुसरी घटना घडली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याDeathमृत्यूforest departmentवनविभाग