शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कुत्र्याला वाचवायला गेलेल्या प्राैढावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, मूर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:54 IST

बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली

पाचल : बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या प्राैढावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील मूर येथे बुधवारी (दि. १८) रात्री घडली. या हल्ल्यात रवींद्र सहदेव भांबाडे (वय ४५) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून साेडण्यात आले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!रवींद्र भांबाडे यांची पत्नी व मुले मुंबईला राहत असून, ते कोळंब तिठा येथे एकटेच राहतात. त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी कुत्रे पाळले आहेत. त्यांच्या घराजवळच जंगलमय भाग असल्याने बुधवारी रात्री कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराजवळ आला हाेता. त्याच्या वासाने कुत्रे भुंकू लागले.कुत्र्यांच्या आवाजाने भांबाडे यांनी घराचा दरवाजा उघडला आणि बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली.

बिबट्या घरात घुसताच भांबडे यांना काही सुचेनासे झाले. त्यांनी कुत्र्याला वाचविण्यासाठी घरातील मिळेल ती वस्तू घेऊन बिबट्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामुळे बिबट्याने कुत्र्याला सोडले आणि भांबडे यांच्यावर हल्ला केला.बिबट्याच्या हल्ल्यानंतर भांबाडे यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या आवाजाने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन भांबाडे यांना साेडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी जाेरदार आरडाओरडा करताच बिबट्याने भांबाडे यांना सोडून बाजूच्या जंगलात धूम ठाेकली.बिबट्याच्या हल्ल्यात भांबाडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्यावर उपचार करून घरी साेडण्यात आले आहे.

परिसरात भीतीचे वातावरणदरम्यान, या घटनेने मूर, वाळवड, कार्जिडा, कोळंब, तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन बिबट्याचा बंदाेबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks man in Ratnagiri while saving dog, injures him.

Web Summary : A man in Ratnagiri, Maharashtra, was injured when a leopard attacked him as he tried to save his dog. Ravindra Bhambade sustained injuries and was treated at a rural hospital. The incident has created fear in nearby villages.