शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये बंद दुकाने फोडून ६० हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 15:23 IST

Crimenews Khed Police Ratnagiri : खेड शहरातील बसस्थानकाच्या परिसरात सुपर मार्केट गल्लीतील बंद दुकाने व पोलीस स्थानकनजीकचे एक दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवार दि. ५ रोजी रात्री ११ ते गुरूवार दि. ६ रोजी सकाळी ७ या कालावधीत घडली आहे.

ठळक मुद्देखेडमध्ये बंद दुकाने फोडून ६० हजार लंपास तीन दुकानांत चोरी झाल्याचे उघड

खेड : शहरातील बसस्थानकाच्या परिसरात सुपर मार्केट गल्लीतील बंद दुकाने व पोलीस स्थानकनजीकचे एक दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवार दि. ५ रोजी रात्री ११ ते गुरूवार दि. ६ रोजी सकाळी ७ या कालावधीत घडली आहे.शहरातील बसस्थानका मागे सुपर मार्केट गल्लीत असलेले न्यू समर्थ फोटोज, मोहिमतुले झेरॉक्स आणि लॅमिनेशन या दुकानांसह खेड पोलीस स्थानक व तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धनश्री झेरॉक्स या तीन दुकानांत चोरी झाल्याचे उघड झाले आहे.

चोरट्याने लोखंडी कुलपे कोणत्यातरी धारदार हत्याने तोडून शटर उघडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानातील टेबलाच्या ड्रॉव्हरमधील ठेवलेली रोकड चोरट्याने पळवून नेली. मोहिमतुले झेरॉक्स दुकानातून ४५ हजार तर समर्थ फोटोज दुकानातून १५ हजाराची रोकड चोरीला गेली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर चोरटे परिसरातील माहितगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरट्यांना लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkhed policeखेड पोलीसRatnagiriरत्नागिरी