शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

दोडामार्गातील कळणे भविष्यातील ‘माळीण’ रोखणार कसे? आता तरी राजकीय पक्ष शहाणे होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 12:21 AM

कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?

सावंतवाडी : कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय लोकांना मायेचा पाझर फुटण्यास सुरू झाला पण एवढे डोगर पोकरे पर्यत आणि आता अवैध मांयनिग होत असल्याचा आरोप होई पर्यत एकाही राजकीय पक्षाना हे भविष्यातील माळीण होणार हे दिसले नाहीका?कि प्रत्येक जण आपले उखळ पांढरे करत राहिले त्यामुळेच आज अनेक कुटूंबाना आपली घरे वाºयावर सोडून दुसºयाकडे आसरा घ्यावा लागला याला जबाबदार कोण कारण तेव्हाचे समर्थक आजचे विरोधक असल्याने  आरोप प्रत्यारोप करून पुन्हा एकदा उरला सुरला डोंगर पोकरायला द्याचा असा तरी यांचा मनसुबा नाही असल्याचे दिसून येत असल्याने पर्यावरण प्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पेटून उठणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी व दोडामार्ग चा काहि पट्टे हे मांयनिग क्षेत्र असल्याने त्यांची लीज यापूर्वीच वाटप करण्यात आली आहेत.रेडी येथील मांयनिग हे अनेक वर्षे चालते पण त्यांची कधी वाच्यता झाली नाही मात्र २००९ मध्ये दोडामार्ग तालुक्यातील कळणे मध्ये मांयनिग होणार हे जेव्हा लक्षात आले तेव्हा अनेकांनी विरोध केला जनसुनावणी उधळून लावली मात्र नंतर हे मांयनिग तेथे झालेच यावरून मोठया राजकीय घडामोडी घडल्या आंदोलने झाली उपोषणे चालली मात्र यांचा कोणताही फरक तत्कालीन सरकारला पडला नाही अधिकाºयांना वर झाला नाही या सर्व घडामोडीत एक सुरक्षा रक्षकांचा आंदोलना दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर आंदोलन कर्त्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले.त्यातून आज जरी सर्वजण निर्देष सुटले असले तरी तेव्हाचे भिती दायक वातावरण आणि मांयनिग समर्थकांची असलेली दहशत यामुळे आंदोलन ात पडलेली फुट यांचा सर्व फायदा मांयनिग कंपनीला झाल्याचे दिसून आले.

गेल्या दहा ते बारा वर्षात मांयनिग कंपनीचे मालक गब्बर झाले आणि जमिन मालक मात्र न्यायालयीन लढे लढतच असून कळणेचा डोंगर ही शोधवा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.याला जबाबदार कोण असाच प्रश्न पडत आहे.मांयनिग मध्ये मारण्यात आलेले मोठमोठे खडयाचे बांध फुटले आणि गुरूवारी माती आणि पाणी सरळ लोकांच्या घरात गेले आणि लाखो रूपयांंची हानी झाली झालेली हानी सरकार मांयनिग कंपनी देईल पण गेलेला निर्सग परत आणणार कोण मांयनिगच्या नादात अख्खे जंगल तुटले संपूर्ण पणे पर्यावरणाचा ºहास झाला याची जबाबदारी कोण घेणार ते समोर येत नाहीकारण कळणे मांयनिगचा बांध फुटला आणि लगेच राजकीय नेत्याचा पाझर फुटण्यास सुरूवात झाली पण हा पाझर फुटतना २००९ मध्ये आता  भाजप मध्ये असलेले अनेक नेते काँग्रेस मध्ये होते.आणि मांयनिग समर्थ क म्हणून प्रसिद्ध होते उद्योग आले पाहिजे बड्या मारतना आपलीच माणसे विकासा विरोधात असल्याचे दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते.

मग आता या नेत्याना हरीत लवाद का आठवतो त्यामुळे आता पर्यत कळणे मांयनिग च्या विरोधात जेवढे लढे उभे केले ते सर्व फोल ठरले तसेच हरीत लवादात जाणारे हे ऐकण्यापूरते चांगले पण प्रत्यक्षात कोण कोण जाणार हे येणार काळच ठरवेल पण हा डोंगर भविष्यातील माळीण पासून कसा रोखणार यांचा अभ्यास आता पासूनच अधिकाºयांनी करणे मात्र गरजेचे आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीlandslidesभूस्खलन