शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 15:56 IST

केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

मंडणगड : केंद्र शासनातर्फे पंचतीर्थांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पंचतीर्थ विकासामध्ये मंडणगड तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे गावाचाही समावेश करावा असे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी आंबडवे येथे बाेलताना सांगितले.राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यामंदिरात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.यावेळी राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, हे स्थान असे आहे की, याठिकाणी येणारा हा प्रत्येकजण भावूक हाेताे. केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. पंचतीर्थ या नावाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये माहू, नागपूर, दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील स्थळांचा समावेश करावा असेही ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की,  शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीचे माध्यम आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले हाेते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले हाेते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देताना बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला पहिले स्थान दिल्याचेही त्यांनी सांगितले.खासदार अमर साबळे यांनी या गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. विकासासाठी व्यक्ती आणि संस्थांनी आपले याेगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamnath Kovindरामनाथ कोविंद