शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय, खाजगी क्षेत्रातील बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद करा--निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:52 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ैपॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतींचे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ैैकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी देशातील काही खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत मागणी

रत्नागिरी,  दि. १३ : राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत केली. राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ैपॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतींचे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ैैकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी देशातील काही खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडील विभाग, निमशासकीय विभाग, खाजगी आस्थापना, बँक आदी क्षेत्रात बायोमेट्रीक हजेरी न लावण्याबाबत आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने बायोमेट्रिक हजेरी न घेण्यासाठी शासन निर्णय जारी करावा.''

दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेता कोरोनाचा फटका हजारो नागरिकांना बसू शकतो. जगभरात सध्या कोरोनामुळे घबराट पसरलेली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाविरोधात जगाने एकजूट होऊन लढण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVidhan Parishadविधान परिषद