शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:27 IST

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक या पुस्तकाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देचिपळुणात काँग्रेसकडून वादग्रस्त पुस्तकाची होळीपुस्तक जाळून निदर्शने

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्याबाबत भाजपकडून नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय यांची तुलना करण्याचा खोडसाळपणा केला आहे. या वृत्तीचा चिपळूण काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी निषेध करण्यात आला. यावेळी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक या पुस्तकाची होळी करण्यात आली.चिपळूण ब्लॉक काँग्रेसतर्फे चिपळूण नगर पालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा निषेध करण्यात आला. सुरूवातीला सुधीर शिंदे यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक जाळून निदर्शने करण्यात आली.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष गौरी रेळेकर, युवक तालुकाध्यक्ष महेश कदम, ओबीसह सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, नगरसेवक कबीर कादरी, नगरसेविका संजीवनी शिगवण, सफा गोठे, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपले, युवक तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, शहर उपाध्यक्ष मनोज दळी, सुधीर जनावळकर, यतीश कडवाईकर, नंदू कामात, खजिनदार अविनाश हरदारे, जिल्हा सरचिटणीस मुनावर चौगुले, अब्दुल बेबल, गुलाजर कुरवले, अल्ताफ दळवी, मनुद्दीन सैयद, मस्तान सैयद, याकूब सैय्यद, माजी नगरसेवक रमेश खळे, इम्तियाज कडू , बरकत पाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी