चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST2021-07-30T04:33:26+5:302021-07-30T04:33:26+5:30

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते ...

Helping flood victims in Chiplun | चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत

चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत

गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी तयार केलेल्या पूरग्रस्तांसाठीच्या मदत केंद्रालाही मदत देण्यात आली. यावेळी चिपळूणच्या माजी सभापती पूजा निकम, राष्ट्रवादीचे सरचिटणीस दीपक शिरधनकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष संतोष सोलकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मंदार कचरेकर, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा मृणाल विचारे, श्रीधर बागकर, युवती सरचिटणीस विभूती मोहिते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहीत मालप, प्रसाद विचारे, उपशहराध्यक्ष शशांक बागकर, उपाध्यक्ष सौरभ भागडे, सदस्य प्रथमेश घाडे, हर्ष बागकर, अवंतिका भोसले, प्रसाद भागडे, विराज जोशी, यश बागकर आदी उपस्थित होते.

Web Title: Helping flood victims in Chiplun