९५० मातांच्या खात्यावर अनुदान जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:38+5:302021-09-15T04:36:38+5:30
मातृ वंदना सप्ताहात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्याने माता नोंदणीचे सवार्धिक काम केले आहे. त्या खालोखाल रत्नागिरी तालुका व संगमेश्वर ...

९५० मातांच्या खात्यावर अनुदान जमा
मातृ वंदना सप्ताहात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्याने माता नोंदणीचे सवार्धिक काम केले आहे. त्या खालोखाल रत्नागिरी तालुका व संगमेश्वर तालुक्याचे काम झाले आहे. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी अनुक्रमे डॉ. ज्योती यादव, डॉ. महेंद्र गावडे आणि डॉ. शेरॉन सोनवणे यांचा या विशेष कामाबद्दल गाैरव करण्यात येणार आहे.
मातृ वंदना योजनेचे सप्ताहातील लाभार्थी (ग्रामीण)
तालुका लाभार्थी जमा अनुदान
मंडणगड ११ ३५,०००
दापोली १०५ ९९,०००
खेड ८८ १,९३,०००
गुहागर ४७ १,९२,०००
चिपळूण २०८ ३,३०,०००
संगमेश्वर ११४ १,८९,०००
रत्नागिरी १२५ १,३१,०००
लांजा ६५ ९८,०००
राजापूर ६१ १,७९,०००
एकूण ८२४ १४,४६,०००
शहरी भाग...
दापोली ७ १९,०००
खेड ८ १७,०००
चिपळूण ५४ ७७,०००
रत्नागिरी ४४ ९४,०००
राजापूर ११ २१,०००
एकूण १२६ २,२८,०००