शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By मेहरून नाकाडे | Updated: July 25, 2023 18:46 IST

शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप 

रत्नागिरी : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२५) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आंबा-काजू बागायतदारांनी मोर्चा काढला तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी संख्येवरून बागायतदारांची एकजूट निदर्शनास आली.‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा’, अशा विविध घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यातील बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरे करा, कोकणतील प्रदूषण कारखाने बंद झाले पाहिजे, फळपिक विम्याचे निकष बदलावे यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मोर्चा काढला होता. बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष दिवसभर धरणे आंदोलनही केले. २०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांचा कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत, शेतकऱ्यांना खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान देण्यात यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी यांसह अन्य मागण्या बागायतदारांनी केल्या आहेत.यावेळी प्रकाश साळवी, कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मन्सूर काझी, सचीन आचरेकर, किरण तोडणकर, अशोक भाटकर मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन