शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काेकण रेल्वे मार्गावरील गरीब रथ आता एलएचबी रेकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:20 IST

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्स्प्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीब ...

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्स्प्रेस गाडीचे रुपडे पालटणार आहे. आतापर्यंत जुन्या रेकसह धावत असलेली गरीब रथ एक्स्प्रेस ही गाडी अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावू लागली आहे.भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचे जुने रेक बदलून त्याऐवजी नव्या श्रेणीतील एलएचबी रेकसह गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वेने स्वीकारले आहे. त्यानुसार नवीन गाड्यांच्या उपलब्धतेनुसार एलएचबी गाड्या चालवण्यात येत आहेत. रेल्वेच्या या धोरणानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या जर्मन तंत्रज्ञानाने बनवलेल्या एलएचबी रेकसह चालवल्या जात आहेत.आता केरळमधील कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसला (१२२०२/१२२०१) कोचुवेली येथून सुटणाऱ्या फेरीसाठी साेमवारपासून एलएचबी रेक उपलब्ध केला आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली मार्गावर धावताना मंगळवारच्या फेरीपासून एलएचबी रेक उपलब्ध केला जाणार आहे.

पंधरा डब्यांची ‘गरीब रथ’ २२ डब्यांचीनव्या कोच रचनेनुसार कोकण रेल्वे मार्गे धावणारी गरीब रथ एक्स्प्रेस पूर्वीच्या पंधरा डब्यांच्या ऐवजी आता एलएचबी स्वरूपात धावू लागली आहे. त्यामुळे ही गाडी आता पंधरा डब्यांऐवजी २२ डब्यांची होणार आहे.

‘या’ स्थानकांवर थांबते रेल्वेकोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर ही गाडी उडपी, मुकाम्बिका रोड, अंकोला, कारवार, मडगाव, रत्नागिरी हे थांबे घेत पुढे पनवेल, ठाणे या स्थानकांवर थांबते. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला या गाडीचा प्रवास संपतो.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वे