शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 14:55 IST

लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.

ठळक मुद्देराजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकलीकोरोनामुळे प्रवेशाला होती बंदी

राजापूर : लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.यावर्षी बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या गंगामातेचे आगमन झाले होते. हे आगमन भाविकांना सुखावणारे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने गंगा स्थानाकडे जाणारा मार्ग बंद केला आहे. तेव्हापासून गंगेवर भाविकांना स्नानाला जाता आलेले नाही. केवळ गंगापुत्रवगळता भाविक स्नानाची पर्वणी साधू शकलेले नाहीत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राजापुरातील गंगाक्षेत्र खुले होण्याची आशा भाविकांना होती. मात्र, गंगा क्षेत्राकडे जाणारा मार्ग खुला न करण्यात आल्याने कोणालाही गंगा स्नान करता आलेले नाही. त्यातच शनिवारी रात्री गंगा अंतर्धान पावली. त्यामुळे आजवरच्या इतिहासात प्रथमच गंगा क्षेत्र बंद ठेवले होते.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या