शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खवटी नजिक विदेशी दारु जप्त, ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त, रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By शोभना कांबळे | Updated: May 3, 2023 13:13 IST

याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला

रत्नागिरी : खेड तालुक्यातील खवटी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी मोहिमेत विदेशी मद्याचे ५०० बाॅक्स जप्त करण्यात आले. या कारवाईत वाहनासह ४७ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल, मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके, गस्ती मोहिम राबविण्यात आली. उत्पादन शुल्क विभाग खेडच्या निरीक्षकाना मिळालेल्या माहितीनुसार, खवटी गावच्या हददीत हॉटेल सृष्टी धाबा समोर सापळा रचण्यात आला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करीत असता टेम्पो क्रमांक (MH- 04 GF/ ९३०५)मध्ये संशयास्पद माल आढळला. यावेळी तपासणी केली असता विदेशी मद्याचे बॉक्स आढळले. या कारवाईत गाडीसह ४७,७३,०००  एवढया किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी ट्रकचालक प्रेमकुमार जेठाराम थोरी (रा . जेठाराम थोरी, लालेकी बेरी बाँड, बारनेर राजस्थान) याला ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक महादेव आगळे, जवान अनुराग बर्वे, जवान वाहन चालक अतुल वसावे तसेच भरारी पथक साताराचे जवान अमोल खरात यांनी ही कारवाई केली. यासाठी गणपत जाधव व विजय सावंत यांचे सहकार्य मिळाले. निरीक्षक सुनिल आरडेकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी