शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील मिऱ्या येथे मासेमारी नौका बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:21 IST

मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देमिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका मिऱ्यासमोर बुडाली.नौकेच्या जाळ्यात सुमारे  ७०० जाळी (सुमारे एकवीस टन) मासळी सापडली होती. जाळ्यातून नौकेवर क्षमतेपेक्षा जास्त मासळी घेतल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडाली.

रत्नागिरी - मिऱ्या रत्नागिरी येथील नार्वेकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन मासेमारी नौका बुधवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मिऱ्यासमोर बुडाली असल्याची माहिती मिळत आहे.

नौकेच्या जाळ्यात सुमारे  ७०० जाळी (सुमारे एकवीस टन) मासळी सापडली होती. जाळ्यातून नौकेवर क्षमतेपेक्षा जास्त मासळी घेतल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडाली. नौकेतील सर्व १२ ते १४ मच्छिमारांना मोंडकर यांच्या पर्ससीन नौकेने आपल्या नौकेवर घेऊन वाचवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससीन नौकांना चार-पाच दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात छोटे मासे मिळत आहेत. फिश मिल कंपन्या ही मासळी प्रति जाळी ४५० ते ४७५ रुपये दराने खरेदी करत आहे. 

पर्ससीन परवाने नसलेल्या सुमारे ४०० मिनी पर्ससीन नौका किनाऱ्यालगत राजरोस मासेमारी करत आहेत. या आठवड्यात किनार्‍यावर मासेमारी करणाऱ्या दोन मिनी पर्ससीन बुडाल्या सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झालेली नाही. मात्र बेकायदा पर्ससीन मासेमारी थांबवण्यासाठी मत्स्य खात्याचे अधिकारी आणि संबंधित परवाना अधिकारी कशाची वाट बघत आहेत असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdrowningपाण्यात बुडणे