शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिली रो-रो सेवा आजपासून कोलाड येथून सुरू होणार, नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 15:33 IST

कोकण रेल्वेने आपली अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण माहिती, नियम व अटी उपलब्ध करून दिले

रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी कोकण रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि वाहनचालकांच्या मागणीचा विचार करून रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) कार वाहतूक सेवेच्या नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. पहिली रो-रो सेवा शनिवारी (दि. २३) कोलाड येथून सुरू होणार आहे.या सेवेसाठीची नोंदणीची अंतिम मुदत २२ ऑगस्टपर्यंत होती. तसेच दि. २४ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत नियोजित सर्व रो-रो फेरींसाठी प्रवासाच्या तारखेच्या तीन दिवस आधीपर्यंत (प्रवासाची तारीख वगळून) सायंकाळपर्यंत नोंदणी करता येईल. उदाहरणार्थ, १ सप्टेंबरच्या फेरीसाठी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.जर एखाद्या प्रवासासाठी आवश्यक इतकी नोंदणी झाली नाही, तर ती फेरी रद्द केली जाईल. मात्र, आधीच नोंदणी केलेल्या ग्राहकांना तत्काळ कळवले जाईल आणि त्यांचे शुल्क पूर्णपणे परत केले जाईल, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.प्रवाशांना या सेवेत सहज नोंदणी करता यावी, यासाठी कोकण रेल्वेने आपली अधिकृत वेबसाइट www.konkanrailway.com यावर संपूर्ण माहिती, नियम व अटी उपलब्ध करून दिले आहेत.