शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 14:04 IST

Jaitapur atomic energy plant Fire Ratnagiri- राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने आग लागल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संपूर्ण प्रकल्प परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात आगसंपूर्ण प्रकल्प परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी

राजापूर : तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरूवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने आग लागल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. संपूर्ण प्रकल्प परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीची माहिती मिळताच नाटे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग विझल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्याने परिसरातील गवताला आग लागली होती. मात्र, तेथील सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखत ही आग तत्काळ विझवली होती. मात्र, रात्री ८ वाजण्याच्या दरम्याने पुन्हा आग लागल्याने सगळ्यांचीच धावपळ उडाली. अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरातच ही आग लागल्याने धावाधाव सुरू झाली. आगीचा भडका अधिक उडाल्याने परिसरात धुराचे लोळ पसरले होते.या आगीची माहिती मिळताच नाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. त्याचवेळी अग्निशमन बंबही बोलावण्यात आला होता. दरम्यान, सायंकाळी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ही आग आटोक्यात आली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.शॉर्टसर्किटमुळे आग ?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात गेले दोन दिवस स्पार्किंग होत असल्याचे माडबन येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यातूनच शॉर्टसर्किट होऊन ही आग आगल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने पुढील दुर्घटना टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :fireआगJaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पRatnagiriरत्नागिरी