शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील हिरापन्ना बेकरीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:36 IST

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले आहे. १ तासाने ही आग आटोक्यात आली.

ठळक मुद्देचिपळुणातील हिरापन्ना बेकरीला आगतासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील हिरापन्ना बेकरीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजता घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोण पसरले आहे. १ तासाने ही आग आटोक्यात आली.वर्षभरापूर्वी याच बहादूरशेखनाका येथील क्वालिटी बेकरीला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. अगदी त्याच प्रकारे येथील हिरापन्ना बेकरीला आग लागली असून, या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बहादूर शेखनाका येथे नेहमीच वर्दळ असते.

या घटनेमुळे मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदचे दोन अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आग अजून भडकू नये यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. १ तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्टसक्रिटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी