शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात आग, बोटीसह गाडी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:05 IST

सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही

रत्नागिरी : शहरानजीक भाट्ये येथील बोट बांधणीच्या कारखान्यात अचानक लागलेल्या आगीत मासेमारी बोट आणि चारचाकी गाडी जळून खाक झाली. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत बोट मालक आसिफ जावेद वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी) यांचे सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे.पावसामुळे मासेमारी हंगाम बंद असल्याने बाेटींची दुरुस्ती करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भाट्ये समुद्रकिनारी आसिफ वस्ता डागडुजीचे काम करत होते. गॅस वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना अचानक बोटीने पेट घेतला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेल्या आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. या आगीत बोटीच्या बाजूला रसायनाने भरलेली चारचाकी गाडी उभी होती. या गाडीनेही पेट घेतला. अवघ्या काही क्षणात बोटीला व गाडीला आगीच्या ज्वाळांनी वेढले.बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. भाट्ये तपासणी नाक्यावरील पोलिस कर्मचारी रोहन गमरे आणि विजय आंब्रे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शहर पोलिस स्थानक आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. तसेच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. या आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र, आगीत बोट आणि चारचाकी गाडी पूर्णतः जळून खाक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाजदुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गॅस वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.