शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गुहागरमध्ये पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:02 IST

अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले.

ठळक मुद्देगुहागरमध्ये पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखलइच्छेविरोधात ठेवले संबंध, आरोपीला अटक

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त करून तिला वेफर्स दिले. नंतर तिच्याशी जवळीक साधून ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात दोन दिवस शरीरसंबंध ठेवले. त्यामुळे तिला अपत्यप्राप्ती झाली असून, याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने गुहागर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष गोपाल म्हसकर (४७, जानवळे, मधलीवाडी, गुहागर) याच्याविरोधात ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री फसवणुकीची फिर्याद दिली आहे.पीडित अल्पवयीन मुलीचा ११ जून २०१७ रोजी वाढदिवस होता. त्याची संधी साधून आरोपी म्हसकर याने तिला वाढदिवसाला वेर्फस आणून भेट दिले. तेव्हापासून तिची आरोपीशी ओळख होऊन तिच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवून या घटनेबाबत आपले नाव सांगितल्यास बदनामी करीन, अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्याद देणाऱ्या अल्पवयीन मुलीने घाबरून ही बाब कोणाला सांगितली नाही. या प्रकारामुळे पीडित मुलगी गरोदर राहून तिला ९ सप्टेंबर रोजी मुलगी झाली आहे.इच्छेविरोधात ठेवले संबंधआरोपी हा तिच्याशी मोबाईलवरून संपर्क ठेवत असे. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये संतोषने मोबाईलवर संपर्क साधून महत्वाचे काम आहे, असे सांगितले व घरी न सांगता गुपचुप येण्यास सांगितले. ती मुलगी संबंधित ठिकाणी आल्यानंतर तिच्यावर तिच्या इच्छेविरोधात सलग दोन दिवस शरीरसंबंध ठेवले.आरोपीला अटकहा गुन्हा डिसेंबर २०१७ रोजी घडला आहे. याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून संतोष म्हसकर याला रविवारी रात्री ९.५० वाजता गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी आहे. म्हसकर हा त्या मुलीच्या घराशेजारी राहणारा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी