शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या तोतया टीसीला अटक, गर्दीचा उठवत होता फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 12:18 IST

प्रवाशांची तिकीट तपासताना तिकीट तपासल्याचे सांगितल्याने हा प्रकार समाेर आला

रत्नागिरी : गणेशाेत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर रेल्वेने आपल्या गावी आले आहेत. या गर्दीचा फायदा उठवून गाडीत प्रवाशांची तिकीट तपासणाऱ्या ताेतया टीसीला रेल्वे पाेलिसांनी अटक केली आहे. अंकुश तुकाराम तेलवाडे (३२, रा. जव्हार, जि. पालघर) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात आली.गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात आले आहेत. या मार्गावरील सर्वच गाड्या प्रवाशांनी फुल्ल झाल्या आहेत. या गर्दीचा फायदा उठवत अंकुश तेलवाडे ताेतया टीसी बनून प्रवास करत हाेता. ०११७२ सावंतवाडी - छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ही गणपती विशेष गाडी मुंबईकडे जात हाेती. ही गाडी रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना रात्री १० ते १०:३० या कालावधीत रेल्वेचे टीसी मंगेश साळवी व प्रवीण लाेके हे तिकीट तपासत हाेते. त्यादरम्यान त्यांना अंकुश तेलवाडे प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचे लक्षात आले. त्याने ७ प्रवाशांकडून प्रत्येकी १०० रुपयेही घेतल्याचेही लक्षात आले. काही प्रवाशांची तिकीट तपासताना त्यांनी आत्ताच तिकीट तपासल्याचे सांगितल्याने हा प्रकार समाेर आला.त्यांनी त्वरित मागोवा घेत ताेतया टीसी अंकुश तेलवाडे याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले. त्याच्याविराेधात रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे