शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

Ratnagiri News: दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनची गळफास घेऊन आत्महत्या

By अरुण आडिवरेकर | Updated: May 5, 2023 17:33 IST

रत्नागिरी : दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनने स्वत:च्या हातावर काचेने जखमा करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला ...

रत्नागिरी : दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनने स्वत:च्या हातावर काचेने जखमा करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही घटना ४ मे राेजी सायंकाळी ४:०० वाजता जुना माळनाका येथील शंखेश्वर प्लाझा येथे घडली. हरी भक्ता थडेरा (३२, मूळ रा. बाबिया चाेर, ता. पंचपुरी, सुरकेत, नेपाळ, सध्या रा. शंखेश्वर पार्क, जिल्हा परिषदजवळ, जुना माळनाका, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.हरी थडेरा हा शहरात वाॅचमनचे काम करत हाेता. गुरुवारी दारुच्या नशेत त्याने डाव्या हाताच्या मनगटावर काचेने जखमा केल्या. त्यानंतर ओढणीने लाेखंडी ग्रीलला एक टाेक बांधून दुसऱ्या बाजूला गळफास घेऊन बांधावरून उडी मारली. त्याच्या मानेला फास बसल्याने ताे बेशुद्ध झाला. त्याच्या नातेवाइकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी