शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर व्हावे, राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 18:47 IST

राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

चिपळूण : मंडणगड तालुक्यातील आबंवडे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आदर्श सांसद ग्रामच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येत असून, हे स्मारक लवकरच व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात घडलेल्या विविध घटनांवर चर्चा करण्यात आली.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी दादा इदाते राष्ट्रपती भवनात गेले. यावेळी त्यांचे नातू अथर्व इदाते व स्वीय सहायक अजित आंब्रे उपस्थित होते. दादा इदाते यांनी राष्ट्रपती कोविंद यांना भारतमातेची प्रतिमा भेट देत शुभेच्छा दिल्या.दादा इदाते यांनी सुमारे एक तासभर चर्चा केली. या भेटीत वैयक्तिक बाबी आणि राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीबद्दल चर्चा झाल्या. यावेळी राष्ट्रपतींनी काही सूचनाही दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलोपार्जित गावाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याची माहिती घेतली व माजी खासदार अमर साबळे यांनी ते गाव दत्तक घेतले होते व हे स्मारक लवकरच व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPresidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद