शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजोळे येथील दारु निर्मितीची हातभट्टी उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:27 IST

liquor ban Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी धाड टाकून उदध्वस्त केली. या कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देमिरजोळे येथील दारु निर्मितीची हातभट्टी उदध्वस्त कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी धाड टाकून उदध्वस्त केली. या कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्टी निर्मुलन मोहिमेअंतर्गत आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिरजोळे येथील दारुच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली.

याठिकाणी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व इतर मुद्देमाल असा एकूण ५७,७०० रुपयांचा मुद्देमला हस्तगत करण्यात आला. तसेच दारु निर्मितीसाठी लागणारे जवळपास २६०० लीटर रसायनही आढळले.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी शहर व ग्रामीण कार्यालयाने संयुक्तपणे केली. या कारवाईत निरीक्षक व्ही. एस. मोरे, पी. एल. पालकर, दुय्यम निरीक्षक ए. ए. पाडाळकर, एस. ए. भगत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. पी. हातिसकर, जवान व्ही, आर. सोनावले, एम. एस. पवार, ओंकार कांबळे, महिला जवान ए. एन. नागरगोजे यांचा समावेश होता.

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभागRatnagiriरत्नागिरी