शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: असेसमेंटवर नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी, परुळेच्या ग्रामसेवकास रंगेहात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 18:08 IST

या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.

राजापूर : राहत्या घराच्या असेसमेंटवरील आजोबांचे नाव बदलून वडीलांचे नाव घालण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारणाऱ्या परुळे गावच्या ग्रामसेवकास रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. संजय बबन दळवी (वय-४१) असे या जेरबंद केलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली.तक्रारदार हे राजापूर तालुक्यातील परुळे गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्या राहत्या घराचा असेसमेंट उतारा आजोबांच्या नावावर होता. तो वडीलांच्या नावावर करायचा होता. याकामासाठी ग्रामसेवक दळवी याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने याबाबत रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. दरम्यान तक्रारदार यांच्या पाचल बाजारपेठेतील कार्यालयात ग्रामसेवक दळवी याने लाचेची रक्कम स्वीकारली अन् घरी गेले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दळवी याच्या घरी जावून पंचासमक्ष रंगेहात पकडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरण