शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

रत्नागिरी: कोंडसरमध्ये आढळला बिबट्याचा मृत बछडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 14:09 IST

परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे

राजापूर : तालुक्यातील कोंडसर बु. गावात संतोष भालचंद्र पांचाळ यांच्या घराच्या परिसरात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.हा बछडा याठिकाणी कसा आला याचे गूढ उकलले नसून अजूनही या परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर आहे का? असा संशय ग्रामस्थांतून व्यक्त केला जात असून सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या मृत बिबट्याच्या बछडयाची जागीच विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती राजापूर वनविभागाने दिली.वनविभागाला या घटनेसंबंधी कळविण्यात आल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली व शवविच्छेदनानंतर त्याचठिकाणी मृत बछड्या बिबट्याचे शरीर जाळून नष्ट करण्यात आले. या बछडा बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे विच्छेदनानंतर स्पष्ट झाले.परिक्षेत्र वनअधिकारी प्र. ग. सुतार, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, पोलीस पाटील विजय म्हादये, पशु वैद्यकीय अधिकारी प्रथमेश म्हादये यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्या