शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दापोली न्यायालयाकडून अनिल परबांसह तिघांविरोधात समन्स जारी, सुनावणीला हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 18:52 IST

अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तात्तंर होताच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश, नंतर परबांसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर दापोली न्यायालयाने आता समन्स जारी केले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा कलम-१५ अन्वये हे समन्स जारी करण्यात आले आहेत. याप्रकरणी १४ डिसेंबरला सुनावणी होणार असून त्यास हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिल्याने अनिल परबांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. यापूर्वी अनिल परबांनी शासकीय कामकाजाचे कारण देत एकदाही कोर्टाच्या तारखेला हजर राहिले नव्हते. मात्र, आता न्यायालयाने समन्स बजावल्याने हजर राहावे लागणार आहे.दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर आज, बुधवारी सुनावणी झाली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला आहे. अँड प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्यावतीने युक्तीवाद केला.यातच, भाजप नेते किरीट सोमय्या याप्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी शुक्रवारी (दि.११) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. साई रिसॉर्ट हे अनिल परबांच्या मालकीचेच असल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबCourtन्यायालय