शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी तीन कोरोनाबाधीत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 01:03 IST

मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

रत्नागिरी : गुरुवारी मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आणखी तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील एक तर संगमेश्वर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून दोन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १ अहवाल पॉझिटिव्ह तर १ निगेटिव्ह आला आहे. एक परिचारिका कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातून पाठवण्यात आलेले दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक भडकंबा तर दुसरा रुग्ण देवळे येथील आहे. या अहवालानंतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता  ७७ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी