शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:32 IST

लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देमिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटकाशासन आदेशानुसार मंजूर विकासनिधीला ३३ टक्के कात्री, ९८ लाखांचा प्रस्ताव

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, तरीही मिऱ्यावासियांच्या डोक्यावरचे संकट दूर झालेले नाही. मिऱ्या बंधाऱ्याच्या सर्वेक्षणानंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या दुरूस्तीचा ९८ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.

निसर्ग चक्रीवादळामुळे या ठिकाणांना आणखीन धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने लॉकडाऊन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे राज्य शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीमध्ये ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे मिऱ्या बंधाऱ्याच्या ९८ लाखांच्या दुरूस्ती प्रस्तावालाही कात्री लागणार आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याच्या निर्णयाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. या बंधाºयाची तातडीची दुरूस्ती सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी