शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -दापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:21 IST

जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देदापोलीतील २६ जणांना तीन दिवसांत केले होम कोरोन्टाईनएकही संशयित नाही : दुकाने बंद न केल्यास कारवाई

दापोली/रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. तसेच पुढील दोन किलोमीटरचा परिसरसुद्धा बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान, दापोलीत कोरोना संदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून तीन दिवसांत एकूण २६ जणाना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली आहे. कोरोन्टाईन केलेल्यांमध्ये काही नागरिक विदेशी तर काही नागरिक स्थानिक आहेत. असे अ सले तरी दापोली तालुक्यात अद्याप कोणीही कोरोना संशयित नसल्याची माहितीही तहसीलदार घारे यांनी दिली आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, बार, टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेले दुकान बंद करत नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी शरद पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.परदेशातून आलेल्या व्यक्तींनी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लपविल्यास आणि त्यानंतर त्यांच्याबाबतीत माहिती उपलब्ध झाल्यास त्यांच्यासह कुटुुंबियांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतTahasildarतहसीलदारRatnagiriरत्नागिरी