शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर धामणी येथे कंटेनर-डंपरचा अपघात, तिघे जखमी; एकाची प्रकृती गंभीर

By मनोज मुळ्ये | Updated: January 2, 2024 16:48 IST

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील संगनेश्वरनजीक धामणी येथे कंटेनर आणि डंपर यांच्या मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण ...

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावरील संगनेश्वरनजीक धामणी येथे कंटेनर आणि डंपर यांच्या मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. महंमद अजमुद्दिन अन्सारी असे गंभीर जखमी झाल्याचे नाव असून, सोलू सखाराम गौतम आणि महम्मद याकूब हे किरकोळ जखमी झाले आहेत.सोनू सखाराम गौतम हा कंटेनर घेऊन मुंबईहून गोव्याकडे जात होता. तसेच डंपर चालक महंमद अन्सारी हा धामणीकडे खडी घेऊन जात हाेता. धामणीदरम्यान कंटेनर आणि डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातानंतर डंपर रस्त्याच्या बाजूला खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना तात्काळ संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अपघाताची माहिती कळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संगमेश्वर पाेलिस स्थानकाचे चंद्रकांत कांबळे, सतीश कोलगे, विनय मनवल, सिद्धेश आंब्रे, रोहित पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची नाेंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग