शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 14:00 IST

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग

ठळक मुद्देतिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग मित्रदेखील धरणाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. या जीवलग मित्रांच्या आठवणीने आजही त्यांच्या सगे सोयºयांच्या डोळ्यात अश्रूचे बांध उभे राहतात.

सुनील पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही राहणार पोफळी) आणि सुमित निकम (रा. कोंडफणसवणे) अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या मैत्रीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटलं आणि हाहाकार माजला. या दुर्घटनेत अनेकांवर काळाने घाला घातला. काळाच्या या जबड्यातून पोफळी आणि कोंडफणसवणेतील चार जीवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. तिवरेगावातील मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे तिथं गेले आणि या धरणाच्या पाण्यात या सर्वांना काळाच्यापडद्या आड नेलं. नियती एखाद्याला आपल्या कवेत कसं घेते याचं हे उदाहरण...

तिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे. सुनील पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे इथल्या घरी जेवणाचा बेत आखण्यात आला होता. त्यानिमित्ताने  सुनील पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघे या तिवरे धरणाला लागून असलेल्या घरी गेले होते. जेवणाच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र येणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. पण हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे जेवण ठरले.

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी