शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

आ. गोगावलेंसंदर्भात शिवीगाळीची क्लिप; महाडमधील तिघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 9:04 AM

यासंबंधात तिघांविरुद्ध महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

महाड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद व महाडचे आ. भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नीसंबंधी अश्लील संभाषण व  शिव्या देणारी क्लिप व्हॉट्सॲप ग्रुपवरून व्हायरल झाली आहे.  सोमवारी  दिवसभर  शहरात हा चर्चेचा विषय बनला होता. यासंबंधात तिघांविरुद्ध महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चंद्रकांत धोंडगे (रा. बेबलघर), जमीर  फिरोजखान देशमुख (रा. अप्पर तुडील) व राज रघुवीर देशमुख (रा. पाचाड) अशी आरोपींची नावे आहेत. आ. गोगावले आणि जमीर फिरोजखान देशमुख यांच्यामध्ये फोनद्वारे झालेला संवाद व गोगावले दाम्पत्याबाबत अश्लील संभाषणाची क्लिप देशमुख याने धोंडगे यांना पाठविली.  धोंडगे यांनी या दोन्ही क्लिप महाड चर्चामंच या व्हाॅट्सॲप ग्रुपवर पोस्ट केली. त्यावर राज देशमुखने कॉमेंटस केल्या. महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य क्लिपमध्ये असल्याने शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहरप्रमुख शेखर मोरे यांनी तिघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :mahad-acमहाड