शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी कोकण भेटीत टाळला नाणारचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 02:24 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित सभेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुचर्चित नाणार प्रकल्पाचा उल्लेखही केला नाही. नाणारच नाही तर कोकणातील कोणत्याही प्रकल्पाबाबत त्यांनी गणपतीपुळे येथील कार्यक्रमावेळी काहीच भूमिका मांडली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आयलॉग प्रकल्पासह नाणार प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचा मुद्दा प्रकल्प परिसरातील शिवसेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थ गेले काही दिवस पोटतिडकीने मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यावर काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेने नरमाईची भूमिका तर घेतली नाही ना, असा कोकणवासियांचा अंदाज आहे. गणपतीपुळे येथील कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी रस्त्यांसाठी २00 कोटी तर साकवांसाठी १00 कोटी रूपयांची मागणी केली.भास्कर जाधव यांचेनाराजी नाट्यगणपतीपुळे येथे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे नाराजी नाट्य समोर आले. मुख्यमंत्री व्यासपीठावर आले तेव्हा जाधव मात्र लांबच्या खुर्चीत बसले होते. खासदार विनायक राऊत यांनी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव यांनी त्यांचा हात झटकला. मंत्रिपद न मिळाल्यानेच जाधव यांची ही नाराजी आहे का, अशी चर्चा होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी