शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने २२ तरुणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:22 IST

Crimenews Police Chiplun Ratnagiri- नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल तब्बल २३ लाख ७० हजार रुपयांचा गंडा

चिपळूण : नोकरीची संधी व नंतर ऑनलाईन आयडी घेऊन बक्कळ पैशांचे आमिष दाखवत तब्बल २२ तरुणांची सुमारे २३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार चिपळूणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय रामभाऊ चव्हाण (रा. खेर्डी) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिपळूण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार खेर्डी येथील संजय रामभाऊ चव्हाण याने श्री स्वामी समर्थ असोसिएशन नावाने एक कंपनी सुरू केली. तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या गंभीर आहे, हे ओळखून २५ ते ४० वयोगटातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली. एकाने ५ सदस्य जोडले, तर त्याला ५ ते २५ हजार इतके मानधन मिळेल, असे नवीन आमीष दाखविले.कैलास मारुती मालुसरे (रा. गोंधळे) यांनी तर तब्बल १६३ आयडी घेतले आणि चक्क १ लाख ८१ हजार ५०० रुपये या स्कीममध्ये गुंतवले. मालुसरे यांच्यासह २२ जणांची २३ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संजय चव्हाणवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण तपास करत आहेत.बक्कळ पैसा देण्याचे आमीष असलेली योजनाडिसेंबर महिन्यात श्री स्वामी समर्थ असोसिएशनच्या माध्यमातून त्याने नवीन स्कीम लाँच केली. ५०० रुपये भरून एक ऑनलाईन आयडी घेतल्यानंतर १६० रुपये कमिशन मिळणार, अशी ती योजना होती. बक्कळ पैसा मिळणार म्हणून अनेकजण या स्कीमकडे आकर्षित झाले. अनेकांनी यात आपल्याकडील लाखो रूपये गुंतवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण