शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri crime: चाकरमानी भावाला बागेत कचरा टाकू नका म्हणून सांगितलं, रागातून वृद्धाला बेदम मारहाण

By अरुण आडिवरेकर | Updated: March 17, 2023 13:52 IST

काजूच्या बागेत जेवणाऱ्या पत्रावळी, काेल्ड्रिंक, दारूच्या बाटल्या टाकल्या

रत्नागिरी : चुलत भावाला बागेत कचरा टाकू नका, असे सांगितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण केल्याची घटना देवधामापूर - तेलीवाडी (ता. संगमेश्वर) येथे घडली. हा प्रकार १६ मार्च राेजी दुपारी १२:३० वाजता घडला असून, गाेविंद राजाराम खांडेकर (६२, रा. देवधामापूर-तेलीवाडी) हे जखमी झाले आहेत.देवरुख पाेलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार संजय जगन्नाथ सावंत (रा. देवधामापूर-तेलीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाेविंद खांडेकर आणि संजय सावंत हे एकमेकांच्या शेजारीच राहतात. संजय सावंत याचा चुलत भाऊ शिमगाेत्सवासाठी पुण्याहून गावी आला हाेता. गाेविंद खांडेकर यांनी काजूच्या बागेत जेवणाऱ्या पत्रावळी, काेल्ड्रिंक, दारूच्या बाटल्या टाकू नका. समाेरच्या नाल्यात किंवा खड्ड्यात टाका, असे चाकरमान्यांना समजावून सांग, असे संजय याला सांगितले हाेते.शिमग्याचा सण झाल्यावर चुलत भावाला सूचना दिल्याच्या रागातून संजय याने गाेविंद खांडेकर यांच्या अंगणात येऊन शिवीगाळ केली. तसेच प्लास्टिकच्या पाइपने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत गाेविंद खांडेकर हे जखमी झाले असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस