शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाहून परतताना कारला आंबा घाटात अपघात, संगमेश्वरातील आठजण जखमी

By मनोज मुळ्ये | Updated: February 24, 2024 16:26 IST

रत्नागिरी : पंढरपुरातून देवदर्शन करुन येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. हा अपघात रत्नागिरी - ...

रत्नागिरी : पंढरपुरातून देवदर्शन करुन येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. हा अपघातरत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात बुधवारी (दि२१) रात्री घडली. अपघातात आठजण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुरेश विठोबा जाधव, अरुणा अनंत डिंगणकर, सुप्रिया सुरेश जाधव, संदेश गुरव, सुषमा सुभाषचंद्र लिंगायत, सावली गुरव, प्रथमेश गुरव व सरिता गुरव (सर्व रा. संगमेश्वर, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत.कार चालक महेश गंगाराम बांबाडे (५२, रा. लोवले पड्येवाडी, ता. संगमेश्वर) हा कार (एमएच ४३, एन ६६५५) मधून प्रवाशांना घेऊन १६ फेब्रुवारी राेजी पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेला होता. देवदर्शन करुन लाेवले (ता. संगमेश्वर) येथे परतत असताना बुधवारी रात्री आंबा घाटात दख्खन गावापासून कोल्हापूरच्या दिशेकडे सुमारे २ किलाेमीटर अंतरावर वळणाचा अंदाज आला नाही आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात आठजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. याप्रकरणी कारचालक महेश बांबाडे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात