शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या पुतळ्याचे चिपळुणात दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:43 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण Chiplun Bjp Ratnagrinews- भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दहन करून शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर भाजप नेते व राणे कुटुंबीयांवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे.

ठळक मुद्देखासदारांच्या पुतळ्याचे चिपळुणात दहनजशास तसे उत्तर देऊ, भाजपने दिला इशारा

चिपळूण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व माजी खासदार भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यावरील टीकेला चिपळूण भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे भाजप संपर्क कार्यालयासमोर दहन करून शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर भाजप नेते व राणे कुटुंबीयांवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे.खासदार विनायक राऊत व सेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी खासदार नारायण राणे तसेच नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला चिपळूण भाजपने मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. निदर्शने करताना भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक अशिष खातू, नगरसेवक परिमल भोसले, भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक निशिकांत भोजने, नगरसेविका नूपुर बाचीम, भाजप युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कुंदन खातू, सचिन चाळके, संदेश भालेकर, प्रणय वाडकर, शुभम पिसे, प्रफुल्ल पिसे, गणेश नलावडे, शरद तेवरे, महेश दीक्षित, महेश कांबळी, अभिषेक जागुष्टे, मंदार कदम, उल्हास भोसले, सुधीर पानकर, राजेश शेटे, रोहित हटकर, श्रीराम शिंदे, राकेश घोरपडे, अमित ओतारी, जतीन घटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी