शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महिला अत्याचारविरोधात चिपळुणात भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 17:56 IST

महिलांवरील होणाऱ्या अत्याचारविरोधात भाजप चिपळूण महिला आघाडीतर्फे चिंचनाका येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देमहिला अत्याचारविरोधात चिपळुणात भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलनचिंचनाका येथे रस्त्यावर आडवे उभे राहून आंदोलन

चिपळूण : महिलांवरील होणाऱ्या अत्याचारविरोधात भाजप चिपळूण महिला आघाडीतर्फे चिंचनाका येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देण्यात आल्या.महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिला अत्याचारविरोधात भाजप महिला आघाडीतर्फे शहरातील चिंचनाका येथे रस्त्यावर आडवे उभे राहून आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिंचनाका येथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.यावेळी उत्तर रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, माजी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रश्मी कदम, जिल्हा कार्यकारणी सदस्य स्नेहा सुखदरे, मंडणगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुशीला पाटील, चिपळूण शहराध्यक्ष अश्विनी ओतारी, मंडणगड शहराध्यक्षा अंजली महाडिक, मालती जाधव, वैभवी चव्हाण, शीतल गोंधळेकर, मानसी कांबळी, अंजली महाडिक, संध्या भालेकर, रोशनी पेवेकर, श्रेया मुरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रतिज्ञा कांबळी, तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, सुयश पेठकर उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाWomenमहिलाRatnagiriरत्नागिरी