साथी मधू लिमये यांची जन्मशताब्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST2021-05-01T04:29:48+5:302021-05-01T04:29:48+5:30
पाणीटंचाईत आणखी एका गावाची भर खेड : तालुक्यातील पाणीटंचाईत आणखी एका गाव-वाडीची भर पडली असून, कुळवंडी शिंदेवाडी येथे बुधवारपासून ...

साथी मधू लिमये यांची जन्मशताब्दी
पाणीटंचाईत आणखी एका गावाची भर
खेड : तालुक्यातील पाणीटंचाईत आणखी एका गाव-वाडीची भर पडली असून, कुळवंडी शिंदेवाडी येथे बुधवारपासून टँकरने पाणीपुरवठा सुरूझाला आहे. यामुळे सद्यस्थितीत ८ गावे ११ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कुळवंडी-शिंदेवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
रामपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा जाणवत असून, सोमवार दि. २६ एप्रिल रोजी १०० जणांनीच लसीचा लाभ घेतला. २५० जणांना लस मिळाली नाही. बराच काळ तिष्ठत राहिलेल्या जेष्ठ नागरिकांना परत जाण्याची नामुष्की आली. आरोग्य खात्याने लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.