शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

Chiplun flood: मोठी बातमी! चिपळुणातील महापूर बेतला कोरोनाग्रस्तांच्या जीवावर; ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:36 IST

Chiplun flood: गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून चिपळुणात पाणी भरण्यास सुरुवात झाली. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील (Chiplun flood) एका रुग्णालयात (Covid hospital) ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर विविध ठिकाणी पुरात बुडाल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (8 corona patient died due to lac of oxygen in chiplun)

गुरुवारी पहाटे तीन वाजल्यापासून चिपळुणात पाणी भरण्यास सुरुवात झाली. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात आहे. हे कोविड रुग्णालय असून तेथे २१ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील काहीजण व्हेंटिलेटरवर होते. आज शुक्रवारी ऑक्सिजन अभावी यातील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.चिपळुणात मोबाईलला नेटवर्क नाही आणि असंख्य लोकांचे मोबाईल चार्जिंगअभावी बंद झाले आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे रुग्णालयात नेमके काय झाले, याची माहिती समजलेली नाही. मात्र 8 रुग्ण दगावल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :ChiplunचिपळुणfloodपूरRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस