शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

बालगंधर्व पुरस्कार प्रथमेश लघाटेला, २ सप्टेंबरला वितरण : पुणेतील भारत गायन समाजातर्फे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:49 IST

पुणे येथील भारत गायन समाजाचा मानाचा समजला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सारेगमप लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे याला जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देबालगंधर्व पुरस्कार प्रथमेश लघाटेला, २ सप्टेंबरला वितरणपुणेतील भारत गायन समाजातर्फे जाहीर

रत्नागिरी : पुणे येथील भारत गायन समाजाचा मानाचा समजला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सारेगमप लिटिल चॅम्प प्रथमेश लघाटे याला जाहीर झाला आहे. दि. २ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रथमेशला सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायक विजय बक्षी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.नाट्यसंगीतामध्ये प्रथमेशचा हातखंडा आहे. शिवाय दूरदर्शन, प्रकाश संगीतातील विविध सण आणि चित्रपट संगीत कार्यक्रम केले आहेत. युनिव्हर्सल म्युझिक इंडिया आणि झी मराठी यांनी महाराष्ट्रातील संगीत समृध्द परंपरेचे प्रदर्शन करणाºया अल्बमच्या निर्मितीमध्ये प्रथमेशचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे.मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद, गोवा, रत्नागिरी, ठाणे, नागपूर, वर्धा आणि भोपाळ इत्यादींसारख्या अनेक शहरांमध्ये लिटिल चॅम्प लाइव्ह शो आणि दुबई, अबूधाबीसारख्या ठिकाणी प्रथमेशने लिटिलचॅम्प्स् मित्रांबरोबर कार्यक्रम सादर केले आहेत.प्रथमेशचे संगीत विषयातील प्राथमिक शिक्षण सतीश कुमटे यांच्याकडे झाले. त्यानंतर प्रसाद गुळवणी, जयतीर्थ मेवुंडी, पं. अच्युत अभ्यंकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. सध्या तो सुरेश बापट (ठाणे) यांच्याकडे शिकत आहे. प्रथमेशला जाहीर झालेल्या बालगंधर्व पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :musicसंगीतRatnagiriरत्नागिरीPuneपुणे