शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:10 IST

collector, Police, suicide, ratnagirinews शासनाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने गुरूवारी सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला रोखण्यात आले.

ठळक मुद्दे प्रशासनाची धावपळ, विषाची बाटली सापडली नागरिकांनी आत्महत्या करण्यापासून रोखले

रत्नागिरी : शासनाच्या कारभाराला कंटाळून एका व्यक्तीने गुरूवारी सकाळी रत्नागिरीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला रोखण्यात आले.आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुर्वे असे असून, तो रत्नागिरी शहरातील गवळीवाडा येथील राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्याने रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रकारापासून परावृत्त केले. त्याच्याजवळ न फोडलेली विषाची बाटली असल्याचे कळते.या प्रकारामुळे खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी गर्दी केली आहे. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याने हा प्रकार करण्यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याcollectorजिल्हाधिकारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी