शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आमदार उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला: रत्नागिरीत शिवसेना शाखेसमोरच झळकले निषेधाचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:52 IST

शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला

अरुण आडीवरेकर

रत्नागिरी : बंडखोर शिंदे गटात सामील झालेले रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे जमावाने काल, मंगळवारी हल्ला केला. सामंत यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची बातमी रत्नागिरीत धडकताच शहरात त्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. रत्नागिरी शहरात सर्वत्र हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर झळकवण्यात आले असून, शिवसेना शाखेसमोरच बॅनर लावण्यात आला आहे.आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजतात सामंत समर्थक एकवटले असून, या घटनेचा निषेध करण्यात केला आहे. त्यानंतर काल रात्रीच शहरातील विविध भागात निषेधाचे फलक आमदार समर्थकांनी लावले आहेत.विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते१० ते १५ फुटाच्या या बॅनरवर आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे भ्याडच ! अशा प्रकारे निषेध व्यक्त करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील साळवीस्टॉप येथील शिवसेना शाखेसमोरच भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना