अनिल होणार म्हातारा

By Admin | Updated: March 9, 2015 23:45 IST2015-03-09T23:02:46+5:302015-03-09T23:45:21+5:30

अनिल कपूरने एवढ्या वर्षांत नेहमीच स्वत:ला चांगले मेंटेन केले आहे. त्याला तीन मुले असल्याचे वाटतही नाही, उलट तो त्याच्या मुलीच्या वयाच्या

Anil will be old boy | अनिल होणार म्हातारा

अनिल होणार म्हातारा

अनिल कपूरने एवढ्या वर्षांत नेहमीच स्वत:ला चांगले मेंटेन केले आहे. त्याला तीन मुले असल्याचे वाटतही नाही, उलट तो त्याच्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना कचरत नाही. आता मात्र त्याने आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेला फाटा देत थोडे वयस्कर होण्याचे ठरवले आहे. झोया अख्तर दिग्दर्शित दिल धडकने दो या चित्रपटात तो वयस्कर माणसाची भूमिका साकारणार आहे.

Web Title: Anil will be old boy