शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अनिल परब यांचे रिसाॅर्ट लवकरच पाडणार, १४ नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 06:28 IST

दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता.

रत्नागिरी : माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापाेली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागाने जाहिरात दिली असून, त्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथे साई रिसॉर्ट हे सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केला हाेता. याविराेधात त्यांनी न्यायालयीन लढाई लढली हाेती. मात्र, हे रिसाॅर्ट आपले नाही, असे अनिल परब यांनी वारंवार सांगितले आहे.  सोमय्या यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे. चिपळूणच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रात साई रिसॉर्ट पाडण्यासाठी जाहिरात दिली आहे. कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्याचे आवाहन केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्याचे काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परब